जाणून घ्या…कोण आहे प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील ?

प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi ) – पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेती प्रतीक्षा रामदास बागडी ही 21 वर्षांची असून तिचं वजन 76 किलो इतकं आहे. ती सांगलीच्या तुंग गावची महिला पैलवान आहे. ती सांगली शहरातील यशवंत नगरमधील वसंतदादा कुस्ती केंद्र मध्ये सराव करते. तिला प्रशिक्षक सुनील चंदन शिवे यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. प्रतीक्षा बागडीचे  वडील रामदास बागडी हे पोलीस हवालदार आहेत. प्रतीक्षाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत दोन पदकाची कमाई केली आहे . ती ढाक, टांग मारणे डावात तरबेज आहे. वैष्णवी पाटील (Vaishanavi Patil)- दुसरीकडे पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेत्या ठरलेली कल्याणती वैष्णवी … Read more