जाणून घ्या…कोण आहे प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील ?

प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi ) – पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजेती प्रतीक्षा रामदास बागडी ही 21 वर्षांची असून तिचं वजन 76 किलो इतकं आहे. ती सांगलीच्या तुंग गावची महिला पैलवान आहे. ती सांगली शहरातील यशवंत नगरमधील वसंतदादा कुस्ती केंद्र मध्ये सराव करते. तिला प्रशिक्षक सुनील चंदन शिवे यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. प्रतीक्षा बागडीचे  वडील रामदास बागडी हे पोलीस हवालदार आहेत. प्रतीक्षाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आतापर्यंत दोन पदकाची कमाई केली आहे . ती ढाक, टांग मारणे डावात तरबेज आहे. वैष्णवी पाटील (Vaishanavi Patil)- दुसरीकडे पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेत्या ठरलेली कल्याणती वैष्णवी … Read more

First Women Maharashtra Kesari | सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

24877864 F3B0 475B A759 46A6ACEC2D95

सांगलीची प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) ही पहिली महाराष्ट्र केसरी (First Women Maharashtra Kesari) ठरली आहे. तिने अंतिम सामन्यात कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा (Vaishnavi Patil) पराभव केला. तिला चांदीची मानाची गदा आणि ५१ हजार मानधन सुपूर्द करण्यात आली आहे. प्रतीक्षा आणि वैष्णवी यांच्यात रंगलेली फायनलची लढत अत्यंत चुरशीची झाली. सुरुवातीला वैष्णवी पाटीलने सगल ४ गुण घेत आघाडी … Read more